जिजाई महिला सेवा संस्था ओसरगाव यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या अध्यक्षा सौ नीलम राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या शिबिराचे उद्घाटन वर्षा गायकवाड यांच्या हस्ते झाले.