उद्योग मंत्री नारायण राणे यांनी जाहीर केल्याप्रमाणे दोडामार्ग तालुक्यातील महिला बचत गटांना जिजाई महिला बचत गट महासंघाच्यावतीने 50000 रुपये वाटप जिल्हा परिषद माजी सभापती सौ अस्मिता बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर माजी समाज कल्याण सभापती सौ सुमेधा पाताडे ,सभापती दीपिका मयेकर ,जिल्हा परिषद सदस्या सौ रेशमा कोरगावकर ,शिल्पा पांगम, सौ.दळवी ,कुमारी नम्रता सावंत आदी उपस्थित होत्या.